आदित्यच्या मतदार संघात भाजपच्या दहीहंडीचा जल्लोष
मुंबई/ आदित्यच्या वरळी मतदार संघावर आता भाजपची नजर आहे . त्यासाठी भाजपने जांबोरी मैदानात मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते . या दहीहंडी उत्सवाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली तसेच यापुढे पालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी फोडायची आहे असे सांगून वरळी मधून पलिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे . वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून याच मतदार संघातून…
