विधानसभेचे विशेष अधिवेशन महाविकास आघाडीची अग्निपरिक्षा
मुंबई/ एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे . त्यामुळे विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी राज्यपालांना भेटून बहुमत चाचणीची मागणी केली आहे .त्यामुळे राज्यपालांनी शुक्रवार दिनांक 30 जूनला विधानसभेचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावले असून या आधिवेशनात बहुमत चाचणी होणार आहे. .बहुमतासाठी 125 आमदारांची गरज आहे भाजपकडून स्वतःचे 106 तसेच 13…
