मिशन 150
मुंबई-केंद्रीय गृहमंत्री अमित शहायांच्या मुंबई दौऱ्यात त्यांनी मुंबई महापालिकेचे रणशिंग फुंकले आहे त्यासाठी त्यांनी शिंदे भाजप मिळून मिशन 150 चे टार्गेट भाजप कार्यकर्त्यांना दिले . 227 पैकी 150जागा जिकणे भाजपने मुंबईकरांसाठी असे काय केले आहे ते मात्र सांगितले नाही . त्यांनी मुंबईकरांना गृहीत धरले आहेत पण मुंबईकर अंधभक्त नाही त्यामुळे तो कुणाच्याही मागे फरफटत जाणार…
