मुंबई जनसत्ता स्पेशल स्टोरी लढा एसटीच्या विलीनीकरणाचा “
” जालीयनवाला बागेतील हत्याकांड जरी इथे घडला तरी, मागे हटणार नाही – शरद कोल्हे थेट आझाद मैदानातून एसटी आन्दोलना बाबतचा दिलेला विशेष वृत्तांत …ही शेवटची लढाई आहे,आता करो या मरो अशी आमची परिस्थिती ! एसटी चालक शरद कोल्हे यांचे संतप्त उदगार ( दिनेश मराठे )मुंबई : … ही शेवटची लढाई आहे.माझे मुळ मुळ गाव शिर्डी…
