पालिका निवडणुकीची तयारी सुरू- २३६ वार्डचां सीमा बाबत हरकती व सूचना मागवण्याचा कार्यक्रम निश्चित
मुंबई/महापालिका निवडणुकीच्या तयारीला आता वेग आला असून २३६ प्रभागांच्या आराखड्याला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे आता ज्या २३६ वार्ड क्या सीमा निश्चित करण्यात आल्या आहेत त्यांच्या बाबत १ फेब्रुवारी ते १४फेब्रुवारी दरम्यान जनतेकडून सूचना आणि हरकती मागवल्या जाणार आहेत त्यासाठी १ फेब्रुवारीला संकेतस्थळावर २३६ प्रभागांच्या यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर १६ फेब्रुवारीला हरकती…
