जगावर पुन्हा कोरोनाचे संकट- राहुल गांधींना भारत जोडो यात्रा थांबवण्याच्या सूचना
दिल्ली – जगावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट आले असून चीनमध्ये कोरोनाचे १० लाख रुग्ण असल्याची माहिती उघडीस आली आहे . त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून भारतातील सर्व राज्यांना कोरोना नियमांचे नव्याने पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहे तसेच कोरोना नियमांचे पालन करा नाहीतर भारत जोडो यात्रा थांबवा अशी विंनती आरोग्यमंत्र्यांनी राहुल गांधींना केली आहे. आज आरोग्य…
