माजी महापौर यांच्या वॉर्डांत एस.आर.ए प्रकल्पात नागरिकांची फसवणूक- भाजपने आवाज उठवला
मुंबई/ मोठ्या घरचे पोकळ वासे असे जे म्हटले जाते ते काही खोटे नाही कारण मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या वार्ड क्रमांक 206 मधील एस आर ए प्रकल्पातील रहिवाशांना बिल्डरकडून अनेक महिन्यांपासून भाडीच दिली जात नाहीत .याबाबत किशोरी पेडणेकर आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे सतत पाठपुरावा करूनही काही उपयोग होत नाही .याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले की…
