दही हंडीचा आग्रह ठाण्यात मनसे पदाधिकार्यांना अटक
ठाणे=- कोरोंनाची भीती दाखवून सरकारने दहहंडी उत्सवाला परवानगी नाकारली आहे मात्र भाजपा आणि मनसेला सरकारचा हा निर्णय मान्य नाही ते दहीहंडी उत्सव साजरे करण्यावर ठाम आहेत ठाण्यात मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दही हंडीसाठी परवानगी मागितली होती .पण पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली त्यामुळे जाधव आणि मनसेचे पदाधिकारी भगवती मैदानात आंदोलनाला बसले होते मात्र त्यांच्या अशा…
