नालासोपारा प्रकरणाचा तपास SIT कडे; आरोपी आरिफ शेखवर भारतीय न्यायसंहिता व IT कायद्यांतर्गत गंभीर कलमे दाखल
नालासोपारा:लग्नाचे आमिष दाखवून, डेटिंग ॲप व इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तरुणींना फसवणाऱ्या आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या जिम ट्रेनर आरिफ अयुब शेख प्रकरणाचा तपास आता विशेष तपास पथकाकडे (SIT) सोपवण्यात आला आहे. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलीसह चार तरुणींनी तक्रारी दाखल केल्या असून, आरोपीविरुद्ध बलात्कार, फसवणूक आणि अनैसर्गिक अत्याचाराचे गंभीर गुन्हे नोंदवले गेले आहेत.आरिफच्या मोबाईलमध्ये ८० हून…
