मुंबई जनसत्ताच्या दणक्याने ग्रॅन्टरोड मधील फेरीवाल्यांवर कारवाई होणार – सहायक आयुवत शरद उघडे यांचे आश्वासन
मुंबई- फेरीवाल्यांच्या विळख्यात अडकलेल्या मुंबईच्या दयनीय अवस्थेबाबत मुंबई जनसत्ताने अनेक वेळा आवाज उठवलेला आहे. काही दिवसांपूर्वी ग्रॅन्टरोड रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला असलेल्या फेरीवाल्यांच्या विरोधात असाच आवाज उठवलेला होता .अखेर महापालिकेच्या सहायक आयुक्त शरद उघडे यांच्या कडे या बेकायदेशीर फेरीवाल्यांची कारवाई करण्यासाठी मुंबई जनसताने बातमी द्वारे मागिणी केली असता . बातमीची दखल घेत पालिका डी प्रभागाचे अतिक्रमण…
