धक्कादायक ! शिवसेना नेताच किरीट सोमययाचा खबरी असल्याचा खेडच्या नगराध्यक्षाचा गौप्यस्फोट
: मुंबई – सध्या शिवसेनेच्या काही नेत्यांवर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या गंभीर आरोप करून त्यांना ईडी च्या तावडीत देण्याचा प्रयत्न करीत आहेत . मात्र सोमय्यानं येवढी माहिती कुठून मिळते याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती .अखेर खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी याबाबतचा गौप्यस्फोट करताना या सगळ्या मागे रामदास कदम असल्याचे संगितले .रामदास कदम यांचा एक खास…
