ऑल इस वेल सर्वकांही पुनर्वत होईल -विनय देशपांडे – डेक्कन एज्युकेशन सोसायटी मुंबई कॅम्पस, एन आय पी एम यांच्या संयुक्त विद्यमाने एच आर शिखर परिषद ४.० धडाक्यात संपन्न
मुंबई : . चौथ्या औद्योगिक क्रांतीचे (4 IR) चे वर्णन बऱ्याचदा येऊ घातलेलं वादळ असं केलं जातं. प्रचंड वेगाने येणाऱ्या ह्या क्रांतीने होऊ घातलेल्या बदलांना सामोरे जाण्यासाठी एचआर शिखर परिषद एकदिवसीय पॉवरपॅक सत्र औदयोगिक क्रांती ४. ० मध्ये मानव संसाधन शिखर सम्मेलन एच आर ४. ० च्या डेक्कन एनआयपीएम मुंबई चॅप्टरच्या सहयोगाने डीईएस कॅम्पसने ह्या…
