किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांनी फटकावले
पुणे/ शिवसेना आणि महाविकस आघाडीवर सतत वेगवेगळ्या घोटाळ्यांचे आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना काल पुण्यात शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागलेसोमय्या यांनी पुण्यातील कॉविड सेंटरमधील घोटाळ्याची पोलिसांकडे तक्रार केली होती त्यानंतर ते पालिका आयुक्तांना भेटण्यासाठी पुणे महापालिकेकडे निघाले होते यावेळी शिवसैनिक त्यांना निवेदन देण्यासाठी गेले असता त्यांनी ते स्वीकारले नाही त्यामुळे चिडलेल्या शिवसैनिकांनी…
