Hello, Hi ऐवजी ‘जय हिंद’ म्हणा, यातूनच राष्ट्रप्रेम दिसेल
अभिनेता विक्की कौशलच्या ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ची जोरदार चर्चा रंगत आहे. भारतीय सेनेने दहशतवाद्यांना ‘सर्जिकल स्ट्राइक’मधून सडेतोड उत्तर दिलं. या सिनेमातून पुन्हा एकदा तरूणांना प्रेरणा मिळाली आहे. देशभक्तीवर आधारित हा सिनेमा प्रत्येकामध्ये एक प्रकारचा ‘Josh’ निर्माण करत आहे. आजची तरूणाई देखील यामधून…
