मुंबई तीन हजार कोटींपेक्षा जास्त किमतीच्या पाण्याची लूट टँकर माफिया कडून- आशिष शेलार
: मुंबई तीन हजार कोटींपेक्षा जास्त किमतीच्या पाण्याची लूट केल्याचा आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. एसआयटी मार्फत बेकायदेशीर पाणी उपसाची चौकशी करण्यात आली आहे.: मुंबईत तीन हजार कोटींच्या पाण्याची लूट होत असल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला आहे. मुंबईतील या बेकायदा पाणी उपशाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी शेलार यांनी…
