महाविकास आघाडीच्या मागे ई डी चां ससेमीरा कायम -अनिल परब यांच्या घरावर धाड
मुंबई/ महाविकास आघाडी सरकार पाडण्यात अपयशी ठरलेल्या भाजपला आता सुडाच्या राजकारणातून महाविकास आघाडीला आणि खास करून शिवसेनेला संपवायचे आहे आणि म्हणूनच आता आणखी एका मंत्र्याच्या घातला ईडी ची सीडी लावण्यात आली आहेपरिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या घरावर मनी लॉडरिंग प्रकरणी छापे टाकण्यात आले.मुंबई पुणे आणि रत्नागिरी अशा तीन ठिकाणी हे छापे टाकण्यात…
