महापौरांच्या वाढ दिवसानिमित्त दोन रुग्ण वाहिनीचे लोकार्पण
मुंबई/ एखाद्या नेत्याच्या वाढ दिवसानिमित्त काहीतरी विधायक काम करायचे ही शिवसेनेची आजवरची पद्धत आहेे. त्यामुळे शिवसेना नेते आणि लोकप्रतिनिधी यांच्या वाढ दिवसाच्या निमि्ताने रुग्णवाहिका देण्याची जी पद्धत होती ती आजही सुरूच आहे. काल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या वाढ दिवसाच्या निमित्ताने १९९ चे शाखाप्रमुख गोपाळ खाडे यांनी दोन रुग्णवाहिकेची लोकार्पण केले. ना. म.जोशी मार्गावर झालेल्या…
