पालिकेची आरक्षण सोडत जाहीर अनेक दिग्गजांना मोठा धक्का- ओबिसिसाठी 63 प्रभाग राखीव
मुंबई/ सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना राजकीय आरक्षण दिल्यामुळे काल दुसऱ्यांदा मुंबई महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे त्यात ओबीसी साठी 63 वार्ड राखीव झाल्याने विरोधी पक्ष नेते रवी राजा राष्ट्रवादीच्या गट नेत्या राखी जाधव माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर भाजपचे गट नेते प्रभाकर शिंदे यांचे वार्ड राखीव झाल्याने त्यांना आता दुसरे वार्ड शोधावे लागणार आहेतआज बालगंधर्व…
