किशोरी पेडणेकरचे गोमाता नगरातील फ्लॅट सील
मुंबई-एसआरए योजने अंतर्गत वरळीच्या गोमाता नगरीतील इमारती मध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा फ्लॅट आणि कार्यालय महापालिकेने सील केले आहेत . बनावट कागदपत्रांबाबत किरीट सोमय्यांच्या तक्रारीवरून हि कारवाई करण्यात आली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना…
