ग्रँट रोड मध्ये पालिका शाळेचा झाला स्टुडिओ- शूटिंगमुळे शाळा दुरुस्ती कंत्राट काम थांबविले जाते–खळबळजनक-
मुंबई (किसनराव जाधव) पट संख्या कमी असल्याचे कारण सांगून मुंबईतील महापालिकेच्या अनेक शाळा बंद पाडण्यात आल्या आणि शाळांच्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्यात आल्या असा आरोप नेहमीच मुंबईकर करीत आहेत आणि यामागे पालिकेतील सत्ताधारी पालिका अधिकारी आणि बिल्डर लोबीचा हात असल्याचा आरोप मुंबईकर जनता करतेय मात्र ग्रँट रोड येथे पालिका शाळा विभागाच्या इमारतीचा चक्क स्टुडिओ झाला…
