लसीचे दोन डोस घेऊनही डॉक्टरला करोंना
मुंबई/ देशात सध्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू आहे.मते लस घेतल्यानंतरही लोकांना करोंना होत असल्याने लसीचा गुणवते विषयी शंका उपस्थित केली जात आहेवीर सावरकर रुग्णालयात एक डॉकटर म्हणून कार्यत असलेल्या डॉ.सृष्टी हेलारी यांच्यावर पालिकेच्या मिठागर कोविड सेंटरचे सुधा जबाबदारी आहे मात्र सुरक्षेचा उपाय म्हणून डॉ.सृष्टी यांनी ८मार्च व २९ एप्रिल रोजी कोविड्शिल लसीचे दोन डोस घेतले…
