रुग्णालयात कंत्राटी कामगार पुरवणाऱ्या व सफाई काम ठेकेदाराकडून पालिकेला चुना ! अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे च्या पाहणीत ठेकेदाराचे पितळ उघडकीस
मुंबई/आपली मुंबई महानगर पालिका ही कितीही श्रीमंत असली तरी पालिकेच्या तिजोरीत असलेला पैसा हा मुंबईकरांच्या घामाचा आहे .पण याच पैशावर पालिकेतील काही कंत्राटदार पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून कसा डल्लं मारतात हे अनेक वेळा उघडकीस आले आहे.पालिकेच्या रुग्णालयामध्ये काही कंत्राटी कामगार आहेत आणि हे कामगार पुरवणाऱ्या कंत्राटदारांना पालिका दरमहा लाखो रुपये देते पण त्या बदल्यात कंत्राटी…
