बी डी डी चाळ पुनर्वसन प्रकल्पामुळे लोक महाविकास आघाडीच्या पाठीशी–नायगाव, वडाळा, दादर भागातील भाजपचा जनाधार वाढविण्यात आमदार आपयशी ?
उलट फडणवीस आणि दरेकर यांनी नायगाव मध्ये येऊनही त्याचा भाजपला फायदा घेता आला नाही. मुंबई/ फडणवीस,दरेकर यांच्या सारख्या हुशार,अभ्यासू आणि लोकप्रिय नेत्यांचे मार्गदर्शन मिळूनही दुसऱ्या पक्षातून भाजप मध्ये आलेल्या नेत्यांना त्यांच्या मतदार संघात भाजपचा जनाधार वाढवता आलेला नाही त्यामुळे भाजपा नेतृत्व अशा लोकांवर नाराज आहे.दादर,नायगाव,शिवडी, वडाळा,हा गिरणगाव शिवसेनेचा बालेकिल्ला आहे मात्र हा बालेकिल्ला शिवसेनेच्या हातून…
