चार ते पाच दिवसात शाळा कॉलेज सुरू करण्याचा निर्णय
मुंबई/कोरोंनाच्या भीती मुले गेल्या सव्वा वर्षापासून बंद असलेली शाळा कॉलेज सुरू करण्याचा निर्णय येत्या चार ते पाच दिवसात घेतला जाईल असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहेशाळा कॉलेज बंद असल्याने विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे मध्यंतरी कोरोंनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले होते त्यामुळे शाळा कॉलेजही सुरू करण्याचा सरकारने निर्णय घेतला होता…
