चुकीचा पायंडा
मोदींनी जे आरोप केले आहेत त्यावर लोक विश्वास ठेवणार नाहीत कारण कोविड काळात महाराष्ट्र सरकारने परप्रांतियांना किती मदत केली हे तेच लोक सांगू शकतात.युपी बिहारच्या कित्येक लोकांनी महाराष्ट्र सरकारने केलेल्या मदतीबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांचे जाहीर आभार मानले आहेत त्याबाबतचे व्हिडिओ एकदा मोदींनी पहावेत आणि नंतर आरोप करावेत मोदींनी काँग्रेसवर जे आरोप केलेत ते त्यांनी संसदेत…
