भाजपची लोकसभेची दुसरी यादी जाहीर
दिल्ली – भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास 20 मतदारसंघातील उमेदवारांचा समावेश आहे. या दुसऱ्या यादीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. दोनच महिन्यापूर्वी परळीत ‘मी बहीण प्रीतम मुंडेंच्या जागेवर निवडणुक लढविणार नाही, असे निक्षूण सांगणाऱ्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्याच गळ्यातच अखेर बीड लोकसभेची भाजपच्या उमेदवारीची माळ पडली आहे.सविस्तर यादी…
