प्रजासत्ताक दिन शासकीय सोहळ्यात राज्यपाल कोश्यारी यांची राष्ट्रध्वजाला मानवंदना
भारतीय प्रजासत्ताकाच्या ७२व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी पार्क मुंबई येथे झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रीय ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी राज्यपालांनी राज्यातील जनतेला उद्देशून मराठीतून संबोधन केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुंबई शहराचे पालक मंत्री अस्लम शेख, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ…
