घाटकोपर होर्डिंग दुर्घटना हा ऍक्ट ऑफ गॉड – आरोपी भिडेने चक्क देवाला जबाबदार धरले
मुंबई : घाटकोपर येथील महाकाय जाहिरात फलक कोसळण्याची घटना ही नियती होती,हा ऍक्ट ऑफ गॉड आहे. कारण सोअसत्याचा वारा आणि मुसळधार पाऊस हि दैवी शक्ती होती त्यामुळे होर्डिंग पडले असा अजब दावा करीत आरोपी भिडेने आपल्याला या गुन्ह्यातून मुक्त करण्याची न्यायालयाकडे मागणी केली आहे. जाहिरात कंपनीचा संचालक भावेश भिंडे याने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली…
