सध्या वेट अँड वोच! मराठ्यांना जरागेचा सबुरीचा सल्ला
मुंबई/मराठ्यांनी आरक्षणासाठी लाखोंच्या संख्येने एकत्र आलात आपली ही ताकद अशीच कायम राहू द्या! आपल्याला राज्यात कोणत्याही प्रकारची शांतता बिघडवायची नाही. म्हणूनच सात आठ दिवस पण गप्प राहूया. हे लोक काय करतात तेच आम्हाला बघायचं आहे. मात्र मी आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. असे आज जरा घे पाटील यांनी सांगितले.मराठा आंदोलकांना संबोधित करताना ते म्हणाले, आपलं आंदोलन…
