उत्तर प्रदेशातील कुशीनगर मध्ये बनावट नोटांचा पर्धाफाश
! १० जणांच्या टोळीला अटक ४ फरारकु शीनगर – उत्तर प्रदेशातील कुशीनगर मध्ये बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला . या प्रकरणी समाजवादी पक्षाच्या लोहिया ब्रिगेडच्या काही अटक करण्यात आली असून चारजण फरार आहेतउत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा मार्केटमध्ये आल्याचे समजताच मुख्यमंत्री योगी यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले त्यानंतर कुशीनगर मध्ये एका ठिकाणी…
