भ्रष्टाचाराचे आरोप असलेले मुंबई महानगरपालिकेचे ९६ अधिकारी पुन्हा पालिकेच्या सेवेत
माहितीच्या अधिकारात धक्कादायक माहिती उघडकीसमुंबई/भ्रष्टाचाराचे हिरवेगार कुरण अशी ओळख असलेल्या मुंबई महानगरपालिकेत, काहीही घडू शकते. कधीही कामावर न जाणारे पालिका अधिकारी किंवा कर्मचारी यांची आपोआप पालिकेत हजेरी लागते. आणि त्यांना पगारही मिळतो. अशा घटनाही यापूर्वी उघडकीस आलेल्या आहेत. आणि आता तर ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले असे ९६ अधिकारी कर्मचारी पुन्हा पालिकेच्या सेवेत घेण्यात आले अशी…
