वरळी सिलेंडर स्फोटातील जखमींवर ४० मिनिटे उशिरा उपचार- डॉक्टर बडतर्फ तर नर्स निलंबित
मुंबई/ वरळी सिलेंडर स्फोटातील गंभीर जखमी पुरी दांपत्याला नायर मध्ये उपचारासाठी आणले असता त्यांच्यावर उपचार करण्यास तब्बल ४० मिनिटे उशीर झाल्याने त्या दांपत्याचा मृत्यू झाला असे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले असून या प्रकरणी डॉ.शशांक यांना बडतर्फ करण्यात आले तर नर्स प्रीती हिला निलंबित करण्यात आले असून तिची खाते निहाय चौकशी सुरू आहे ३ नोव्हेंबर…
