आर्यन खानच्या जामिनावर दोन दिवसात निर्णयाची शक्यता
मुंबई- रेव्ह पार्टी रेड प्रकरणातील मुख्य आरोपी आर्यन खान याच्या जामीन अर्जावरील सुनावणी काल सुधा पूर्ण झाली नाही त्यामुळे आर्यनला जामिनासाठी आणखी दोन दिवस वाट पहावी लागणार आहेआर्यन साठी भारताचे माजी सॉलिसिटर जनरल मुकुल रोहतगी तसेच संजय दत व सलमान खानची केस लढवणारे प्रख्यात वकील सतीश माने शिंदे,अमित देसाई यांच्या सारख्या बड्या वकिलांची फौज तैनात…
