‘बाल रंगभूमी परिषद दरवर्षी हा ‘जल्लोष लोककलेचा’ उत्सव आयोजित करणार’ – ऍड. नीलम शिर्के-सामंत.
अशा महोत्सवातून मुलांमधे लोककला संस्कृतीचीआवड निर्माण करून त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचे काम करतेय .असा विश्वास व्यक्त करत , या जल्लोष लोककलेचा मिळणारा मोठा प्रतिसाद पहाता बालरंगभूमी परिषद दरवर्षी हा महोत्सव महाराष्ट्रभर आयोजित करणार अशी घोषणा एड नीलमताई शिर्के सामंत, बालरंग भूमी अध्यक्षा. यांनी त्त्यांच्या भाषणात बोलून दाखविला.बालरंग भूमी परिषद, बृहन्मुंबई शाखा आयोजित ” जल्लोष लोककलेचा २०२४”…
