शिंदे गटाच्या ६ विद्यमान खासदारांचे तिकीट भाजपा कापणार ?
एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत मुंबई : महायुतीतील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारीवरून राज्याच्या राजकारणात आता मोठं महाभारत घडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर तर केली, पण त्यावरून आता वाद होण्याची शक्यता आहे. हिंगोलीचे हेमंत पाटीलआणि हातकणंगल्याचे धैर्यशील माने यांची उमेदवारी मागे घेण्यात येणार असल्याच्या बातम्या आहेत. तर…
