कुर्ला येथे एल बी एस मार्गाच्या रुंदीकरण करण्याचा मार्ग मोकळा २२ दुकानांवर पालिकेची कारवाई
मुंबई/ पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मनात घेतले तर ते पोलिसांच्या मदतीने मुंबईतील सर्व अतिक्रमणे हटवू शकतात पण काही भ्रष्ट अधिकारी आणि राजकीय पक्षांचे पुढारी यांच्यामुळे अतिक्रमणे हटवण्याची मोहीम थांदावत असते .मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर कुणालाही काही करता येत नाही कुर्ला रावी दरम्यान एल बी एस मार्गाचे रस्ता रुंदीकरण या मार्गावरील दुकानांमध्ये रखडले होते या प्रकरणी दुकानदार न्यायालयात गेले…
