अनवधानाने बाबासाहेबांचा फोटो फाडणे महागात पडले – जितेंद्र आव्हाडासह २४ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
रायगड : मनु स्मृती जाळण्याच्या आंदोलनात अनवधानाने डॉ. बा बा साहेब आंबेडकर यांचा फोटो फाद्ल्याबद्दल आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात महाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार्मिक भावना दुखावल्याचाही आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. बुधवारी महाड इथं मनुस्मृती दहन आंदोलनात आव्हाड…
