अटकेत असलेल्या वैष्णवीच्या सासरा व दिराची कसून चौकशी सुरू! हागवण्याची राजकीय कारकीर्द संपली?
पुणे/राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मुळशी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे व त्याच्या कुटुंबीयांनी धाकटी सून वैष्णवीचा हुंड्यासाठी खून केला असा आरोप होत आहे. हगवणे कुटुंबावर गुन्हा दाखल होताच तो पसार झाला होता. त्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्या सोबतच त्याचा मुलगा सुशील हगवणेला देखील स्वारगेट येथून अटक करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड बावधन पोलिसांनी ही…
