राजचा अयोध्या दौरा स्थगीत
मुंबई/ येत्या 5 मे रोजी राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा होता पण या दौऱ्याला उत्तर भारतीयांचा जो विरोध होत आहे त्या पार्श्वभूमीवर आता हा दौरा रद्द करण्यात आला आहे. दरम्यान या बाबत आपण 22मे चां जाहीर सभेत बोलू असे राज ठाकरे यांनी सांगितले आहेराजं ठाकरे यांनी गुडी पाढव्या चां मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यान विरोध करून हिंदुत्वाची…
