देशात 62.32% तर महाराष्ट्रात 49 .०१ टक्के मतदान – संथ गतीच्या मतदानामुळे मतदारांच्या लांबच लांब रांगा
सायन आणि कुलाब्यात भाजपा व काँग्रेसमध्ये राडेबाजीमुंबई/आज लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यात 49.०१ टक्के मतदान तर देशात ६१.३२ टक्के मतदान झाले.आज सकाळपासून मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या पण निवडणूक अधिकारी जाणून बुजून टाईमपास करीत होते.कोणाचा ऍड्रेस बरोबर नाही तर कोणाचा फोटो बरोबर नाही अशी कारणे सांगत होते त्यामुळे मतदानाल उशिर लागत होता.परिणामी काही…
