महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकाल आज काय होणार
ठाकरेच्या बाजूने निकाल लागल्यास सरकार कोसळणार
दिल्ली – महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरील कायदेशीर सुनावणी पूर्ण झाली असून या प्रकरणी ५ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आज निकाल लागणार आहे . १६ आमदारांच्या अपात्रतेची मुद्दा ७ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाणार कि याच खंडपीठात पुढील सुनावणी होणार हे शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता कळेल मात्र जर याच खंडपीठाने निकाल दिला आणि निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागून १६ आमदारांना अपात्र…
