विमान वाहतूक मंत्र्यांचा इंडिगो एअर लाईन्सला इशारा
दिल्ली – राची विमानतळावर एका दिव्यांग मुलाला विमानात चढण्या पासून रोखण्यात आल्यामुळे, नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे चांगलेच संतापले आहेत. या प्रकरणी त्यांनी चौकशीचे आदेश देऊन कारवाईची इशारा दिला आहे.इंडिगो एअर लाईन्सच्या राची – हैद्राबाद विमानात चडण्यापासून एका दिव्यांग मुलाला रोखण्यात आले होते . त्यामुळे त्याच्या पालकांनीही प्रवास करण्यास नकार दिला होता. मात्र या…
