संभाजी राजेंची तलवार म्यान ?
सध्याचं राजकारण हे बेरजेचे आणि विश्वास घाताचे राजकारण आहे. त्यामुळे सतेत आणि सतेच्या अवतीभवती वावरणाऱ्या राजकीय पक्षांवर कुणीही विश्वास ठेऊ नये.संभाजी राजे हे जरी राजघराण्यातील असले तरी त्यांच्याविषयी इथल्या राजकारण्यांना तितकासा आदर नाही.छत्रपतींचे वंशज म्हणून शिवसेनेला संभाजी राजेंच्या विषयी आदर असता तर त्यांनी राज्यसभेच्या निवडणुकीच्या बदल्यात राजेंनी शिवबंधन बांधण्याची अट घातली नसती.शिवाजी महाराजांचे नाव घेऊन…
