महिलांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा एक मोठा निर्णय
नवी दिल्ली – महिलांना सर्व क्षेत्रात भलेही समान दर्जा देण्यात आलेला असला तरी अजूनही त्यांचे कामाच्या ठिकाणी तसेच कुटुंबात आर्थिक, सामाजिक आणि लैंगिक शोषण केले जाते त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने महिलांना दिलासा देणारा एक मोठा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध आणि निवारण) कायद्याच्या (पॉश कायदा) प्रभावी अंमलबजावणीसाठी तपशीलवार निर्देश…
