मोदींनी जळगावमध्ये फुंकले विधानसभा निवडणुकीचे रणशिंग
जळगाव- महाराष्ट्रात आता खऱ्या अर्थाने विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेत आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान मोदींनी लखपती दीदी संम्मेलनात विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले यावेळी मुख्यमंत्री शिंदे व उप मुख्यमंत्री फडणवीस व अजितदादाही उपस्थित होतेराज्यातील विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे. तसतसे महाराष्ट्रातील राजकीय वातावरणदेखील तापण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने १६ ऑगस्टला जम्मू-काश्मीर व…
