५ ते ६ फेब्रुवारी मुंबईच्या काही भागातील पाणी पुरवठा 30 तास बंद राहणार
मुंबई/पवई अँकर ब्लॉक ते मरोशी जल बोगदा दरम्यान मुंबई महानगरपालिकेतर्फे नवीन 2400 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे त्यामुळे 1800 मिलिटरी व्यासाच्या तानसा पूर्व व पश्चिम या दोन जलवाहिन्या अंशतः खंडित करून नवीन 2400 मिलिमीटर वासाची जलवाहिनी कार्य करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे त्यामुळे 5 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान तीस तास…
