शिराळा तालुक्यातील टाकवे विद्यालयातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती-मुंबई जनसत्ताचे संपादक किसनराव जाधव यांच्या कडून सर्वाचे अभिनंदन
सांगली / शिराळा तालुक्यातील टाकवे विद्यालयाच्या कु.भक्ती सुतार, कु.हर्षदा हिंगणे आणि संस्कार यादव या विद्यार्थी विद्यार्थिनींना एन एम एम एस ची शिष्यवृत्ती मिळाली आहे .वर्षी 12 हजार या प्रमाणे 4 वर्ष ही शिष्यवृत्ती मिळणार आहे .यावेळी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला दरम्यान सारर्थी शिष्यवृत्तीसाठी 6 मुले पात्र ठरली आहेत त्यात कु .धनश्री जाधव, कू….
