अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीसयांनी तिसर्यांदा घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ
bbbमुंबई – महायुती सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री पदही शपथ घेतली . त्यांच्या सोबत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उप मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता लवकरच या सरकारचे इतर म्मंत्री आणि त्यांची खाती जाहीर होतील . या शपथविधीला स पंतप्रधान मोदी पासून अभिनेता सलमान खान पर्यंत तसेच क्रिकेटचा देव सचिन…
