नीतेश राणेंना अटक होणार ?
कणकवली/ अधिवेशन काळात विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून आदित्य ठाकरेंकडे पाहून मयव म्यव करणाऱ्या आमदार नितेश राणे यांना सत्ताधारी पक्षाने निलंबित करण्यासाठी कंबर कसली आहे तर दुसरीकडे शिवसेना कार्यकर्ते सतिश परब यांनी झालेल्या मारहाणच्या प्रकरणी नितेश राणेंचे नाव आल्याने व त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.या प्रकरणी नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा…
