पालिका आणि सरकार झोपले आहेत का?
धक्कादायक! मुंबईत सरकार जमिनीवर २०० अनधिकृत इमारतीमुंबई/सध्या मुंबईची धर्मशाळा झाली आहे देशाच्या वेगवेगळ्या काना कोपऱ्यातून कुणीही येतो आणि आणि मिळेल तिथे चार बांबू ठोकून निवारा उभा करतो सुरवातीला ताडपत्र्या आणि प्लास्टिक च्या कागदानी केलेल्या या अनधिकृत बांधकामांवर पुढे पत्रे आणि कौले चढतात पालिका त्यांच्यासाठी रस्ते शौचालये नळपाणी आणि दिवा बत्तीची सोय करते त्यामुळे एकाच्या दोन…
